शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराचा व्हिडीओ काढून खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोन अत्याचार करणा-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:47 IST

भिवंडी: प्रियकराने जवळ केलेल्या तरूणीस दूर करण्याच्या हेतूने त्याच्या प्रेयसीने गुंगीचे पाणी पाजून त्या तरूणीवर दुस-याकरवी अत्याचार करवीला. या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणा-या त्या प्रेयसीसह पिडीत तरूणीवर अत्याचार करणा-या दोन तरूणांसह व्हिडीओ काढणा-या तरूणीस पोलीसांनी अटक केली आहे.शहरातील गायत्रीनगरमध्ये रहाणा-या काकीकडे मुंबईतील ...

ठळक मुद्देलग्न झालेल्या तरूणाने तरूणीला फसवून प्रस्थापीत केले शारिरीक संबधपिडीत तरूणीला प्रियकरापासून दूर करण्यासाठी अत्याचाराचे केले शुटींगअत्याचाराचे व्हिडीओ शुटींग दाखवीत मागीतली खंडणी

भिवंडी: प्रियकराने जवळ केलेल्या तरूणीस दूर करण्याच्या हेतूने त्याच्या प्रेयसीने गुंगीचे पाणी पाजून त्या तरूणीवर दुस-याकरवी अत्याचार करवीला. या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणा-या त्या प्रेयसीसह पिडीत तरूणीवर अत्याचार करणा-या दोन तरूणांसह व्हिडीओ काढणा-या तरूणीस पोलीसांनी अटक केली आहे.शहरातील गायत्रीनगरमध्ये रहाणा-या काकीकडे मुंबईतील कफपरेड येथे रहाणारी २२वर्षाची तरूणी वरचेवर सुट्टीच्या काळात येत होती. त्यावेळी गायत्रीनगर मधील सतीश उर्फ भीमराव नकलवार याच्याशी तीचे प्रेमसंबध जुळले. त्याच्या बरोबर फिरण्याच्या बहाण्याने त्यांचे शारिरीक संबध आले. मात्र सतीशचे लग्न होऊन त्यास दोन मुले असल्याचे समजल्यावर पिडीत तरूणी त्याच्यापासून दूर राहू लागली. तरी देखील तीच्यावर त्याने वारंवार जबरदस्तीने अत्याचार केला. दरम्यान पिडीत तरूणी गरोदर झाल्याने तीला फसवून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. अशा घटना तीन वर्षात वारंवार घडल्या. दरम्यान ही घटना सतीशची प्रेयसी राबीया हिला कळाली. तेंव्हा राबीयाने सतीशपासून पिडीत तरूणीला दूर करण्याच्या हेतूने त्या पिडीत तरूणीला आपल्या घरी बोलावीले आणि पाण्यातून गुंगीचे औषध टाकून पिण्यास दिले.पाणी प्यायल्यानंतर बेशुध्द झालेल्या तरूणीवर परिसरांतील सलीम यास अत्याचार करण्यास लावले. त्या कृत्याचे राबीयाने मोबाईलव्दारे व्हिडीओ शुटींग केले. ते व्हिडीओ शुटींग राबीयाने पिडीत तरूणीस दाखवित तीच्याकडून ५० हजाराची मागणी केली. त्यापैकी तीने ४३ हजार रूपये राबीयाला दिले. परंतू तीची मागणी वाढत गेल्याने समाजात आपली बदनामी होईल या भितीने तीने खडवलीच्या नदीत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यापासून तीला मैत्रीणीने परावृत्त करून त्यांनी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलीस अधिका-यांनी केलेल्या मार्गदर्शनाने पिडीत तरूणीने शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलीसांनी सतीस उर्फ भीमराव नकलवार,सलीम मोईन खान व राबीया या तिघांना अटक केली आहे.त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRapeबलात्कार