शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या दोन अपहृत तरुणांची ठाण्यात सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 05:39 IST

एका व्यावसायिकाकडून २५ लाखांची खंडणी उकळण्यासाठी राजस्थानमधील दोघांचे अपहरण करणाऱ्या लेनीन कुट्टीवट्टे, रोहित शेलार, ओमप्रकाश यादव, अभिषेक झा, सागर साळुंखे आणि मुंबईतील पोलीस तुकाराम सुदगे या सहा जणांना ठाणे पोलिसांनी शनिवारी अटक केली.

- जितेंद्र कालेकर ठाणे : एका व्यावसायिकाकडून २५ लाखांची खंडणी उकळण्यासाठी राजस्थानमधील दोघांचे अपहरण करणाऱ्या लेनीन कुट्टीवट्टे, रोहित शेलार, ओमप्रकाश यादव, अभिषेक झा, सागर साळुंखे आणि मुंबईतील पोलीस तुकाराम सुदगे या सहा जणांना ठाणे पोलिसांनी शनिवारी अटक केली.या आरोपींच्या ताब्यातून देवानंद वरंदानी (२८) आणि रोनक सैनी (रा. दोघेही उदयपूर, राजस्थान) यांची सुखरूप सुटका झाली आहे. उदयपूर (राजस्थान) येथे देवानंद यांची मालमत्ता तारण ठेवून कर्ज करून देणारी कंपनी आहे. यातूनच देवानंद यांच्याशी अपहरणकर्त्यांची ओळख झाली होती. पूर्वी देवानंदच्या कंपनीत असलेल्या लेनीन याने अपहरण आणि खंडणीची योजना आखली. त्याने कल्याणमधील ओमप्रकाश यादवमार्फत देवानंदला फोन केला. आपण बिल्डर असून १० कोटींच्या कर्जाची गरज असल्याचे यादवने देवानंदला सांगितले. त्यामुळे ८ सप्टेंबरला देवानंद कल्याणला आला. तेथेच आरोपींनी तलवारीच्या धाकाने एक कोटीच्या खंडणीची मागणी केली. अखेर, २५ लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर ही रक्कम खंडणीखोरांना देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी तक्रार दाखल झाल्याने ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकानेसापळा रचून आरोपींना अटक केली.