शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉन स्पर्धेची कोंडी करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 14, 2015 23:26 IST

नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाचव्या मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मॅरेथॉनच्या दिवशी ही स्पर्धा रोखण्यासाठी रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वसई : नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाचव्या मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मॅरेथॉनच्या दिवशी ही स्पर्धा रोखण्यासाठी रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेली ४ वर्षे होत असलेल्या या स्पर्धेसंदर्भात आता खर्चाची बाब उपस्थित करून स्पर्धेला कोंडीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.मॅरेथॉनचा विषय शहरात चर्चेचा असतांना काही राजकीय मंडळींनी २९ गावे, कब्रस्तान व अन्य बाबींचा संबंध जोडून रास्तारोको करण्याचे जाहीर केले आहे. ठाणे जिल्हापरिषदेचे माजी सदस्य समीर वर्तक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अनेक गैरलागू मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये १९७०-८० च्या दशकातील वीजवाहक तारा आजही कार्यरत आहेत. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असतो, प्रलंबित कब्रस्तानाचा प्रश्न व खर्चाची बाब याकडे लक्ष वेधले आहे.हे सर्व मुद्दे मॅरेथॉन स्पर्धेशी संबंधीत नसताना रास्तारोको करून क्रीडास्पर्धांना विरोध करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना विरोध करण्याच्या तयारीत स्पर्धक आहेत.