शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

पडलेल्या झाडाच्या फांदीमुळे जागीच थांबला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

ठाणे : गुजरात येथून ठाणेमार्गे तळोजा येथे निघालेल्या ट्रकवर ठाण्यात पिंपळाच्या झाडाची फांदी पडली. या पडलेल्या मोठ्या फांदीने जागीच ...

ठाणे : गुजरात येथून ठाणेमार्गे तळोजा येथे निघालेल्या ट्रकवर ठाण्यात पिंपळाच्या झाडाची फांदी पडली. या पडलेल्या मोठ्या फांदीने जागीच ट्रक थांबल्याची घटना शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ठाणे मध्यवर्ती कारागृहाजवळील हनुमान मंदिर येथे घडली. यामध्ये कोणालाही दुखापत वा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ट्रकचालक बंकाराम हे गुजरात येथून नवी मुंबईतील तळोजा येथे निघाले होते. ठाण्यातील जेल येथून जात असताना पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पिंपळाच्या झाडाची फांदी अचानक ट्रकवर पडली आणि ट्रक जागच्या जागी थांबला. घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष प्राधिकरण या विभागांसह ठाणे नगर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पडलेल्या झाडाची मोठी फांदी तातडीने रस्त्याच्या एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.