शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

दरोड्याच्या तयारीतील त्रिकूट गजाआड

By admin | Updated: March 19, 2017 02:06 IST

ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या एका त्रिकुटाला ठाणे पोलिसांनी गजाआड केले असून, तिघे फरार झाले आहेत. अटकेतील त्रिकुटाकडून दोन बंदुकांसह

ठाणे : ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या एका त्रिकुटाला ठाणे पोलिसांनी गजाआड केले असून, तिघे फरार झाले आहेत. अटकेतील त्रिकुटाकडून दोन बंदुकांसह गुप्ती हस्तगत केली आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख बसस्टॉप येथे शुक्रवारी सायंकाळी सराईत राजन नामक गुन्हेगार, हा त्याच्या काही साथीदारांसह दरोडा घालण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलीस नाईक रिझवान सय्यद यांना मिळाली होती. त्यानुसार, ठाणे गुन्हे शाखा-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे शाखा-१ व भिवंडी गुन्हे शाखा-२ यांनी संयुक्तरीत्या सापळा रचून कारवाई केली. यामध्ये राजन अशोक सिंग (२५), हरिशंकर समशेरबहादूर सिंग (२४) आणि अतुल हरिनाथ यादव (२५) रा. नालासोपारा येथील तिघांना अटक केली.या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल करीत आहेत. ही कामगिरी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, समीर अहिरराव, श्रीशैल चिवडशेट्टी, प्रकाश पाटील या पथकाने केली. (प्रतिनिधी)