शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नागरी वस्तीत जखमी अवस्थेत सापडलेल्या कोल्ह्यांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 19:00 IST

भक्ष शोधण्याच्या नांदात असलेले हे दोन्ही कोल्हे भरकटून नागरी वस्तीत शिरले. तेथून मात्र त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. जीव वाचवण्यासाठी ते घरांच्या आडोश्याला बसण्याचा प्रयत्न करीत राहिली. यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान प्रत्येक्षदर्शीनी दिलेल्या माहितीस अनुसरून ठाणे येथील वनविभागाने त्यांना पिंज-यात अडकवून ताब्यात घेतले

ठळक मुद्देसंजय गांधी राष्र्टीय  उद्यानातीन दोन कोल्हे भक्षाच्या शोधाभक्ष शोधण्याच्या नांदात असलेले हे दोन्ही कोल्हे भरकटून नागरी वस्तीत शिरलेआंधेरी येथील डॉक्टरांकडे उपचार सुरू आहे.

ठाणे: संजय गांधी राष्र्टीय  उद्यानातीन दोन कोल्हे भक्षाच्या शोधात आंधेरीच्या लोखंडवाला कॉम्पलेक्स व भांडून कॉम्पलेक्स येथील नागरी वस्त्यांमध्ये शिरले. या भरकटलेल्या जखमी असस्थेतील कोल्ह्यांना गुरूवारी वन अधिकाऱ्यांनी पकडून त्यांच्यावर ठाणे येथे उपचार सुरू केले आहेत.भक्ष शोधण्याच्या नांदात असलेले हे दोन्ही कोल्हे भरकटून नागरी वस्तीत शिरले. तेथून मात्र त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. जीव वाचवण्यासाठी ते घरांच्या आडोश्याला बसण्याचा प्रयत्न करीत राहिली. यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान प्रत्येक्षदर्शीनी दिलेल्या माहितीस अनुसरून ठाणे येथील वनविभागाने त्यांना पिंज-यात अडकवून ताब्यात घेतले. ते जखमी अवस्थेत आहेत. त्यांच्यावर आंधेरी येथील डॉक्टरांकडे उपचार सुरू आहे. त्यांच्या जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी रोज संध्याकाळी या दोन्ही कोल्ह्यांना आंधेरी येथे न्यावे लागत आहे. उपचार झाल्यानंतर त्यांना पुन्हा ठाणे येथे आणले जात असल्याचे वनअधिकारी संतोष कंक यांनी लोकमतला सांगितले.........फोटो - ३०ठाणे कोल्हे

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभाग