शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तोट्यात चालवावी लागणार परिवहन सेवा

By admin | Updated: April 20, 2016 01:58 IST

पालिकेने परिवहन सेवा ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) किंवा नेट कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (एनसीसी) संकल्पनेवर चालविण्याचा घेतलेला निर्णय सेवेला दरवर्षी साडेबारा कोटींचा तोट्यात नेणारा आहे.

भार्इंदर : पालिकेने परिवहन सेवा ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) किंवा नेट कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (एनसीसी) संकल्पनेवर चालविण्याचा घेतलेला निर्णय सेवेला दरवर्षी साडेबारा कोटींचा तोट्यात नेणारा आहे. त्यामुळे या संकल्पनेला सर्वपक्षीय गटनेत्यांनी तूर्तास विरोध दर्शविला आहे. हा तोटा कमी कसा करायचा, यावर प्रशासन विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्याने खरेदी केलेल्या १०० बससाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार जीसीसी व एनसीसी संकल्पना राबविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. या बसपैकी ४३ सेवेत समाविष्ट झाल्या असून त्यातील १५ बसची नोंदणी प्रक्रीया सुरु आहे. उर्वरित २८ पैकी २५ बस सेवेत आहेत. जीसीसी व एनसीसी संकल्पनेपैकी प्रशासनाने जीसीसीला पसंती दिली असून त्याआधारे यंदाचे अंदाजपत्रक तयार केले. परंतु, सर्वपक्षीय गटनेते एनसीसीला पसंती देत असल्याने प्रशासनाची अडचण आहे. जीसीसी संकल्पनेतंर्गत सेवा कंत्राटदाराच्या हवाली होणार असली तरी त्यावर थेट पालिकेचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळणार तर एनसीसी अंतर्गत सेवा पूर्णपणे कंत्राटदाराच्या अखत्यारित जाणार असून त्यावर पालिकेचे नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे प्रवाशांना असमाधानकारक सेवा मिळेल असा दावा प्रशासनाने केला आहे. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच प्रशासनाकडून जीसीसीच योग्य असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, या दोन्ही संकल्पनेवर सेवा चालविल्यास वार्षिक १२ कोटींचा तोटा पालिकेला सहन करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)