शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनचे बसथांबे महिला प्रवाशांसाठी असुरक्षित

By admin | Updated: May 11, 2016 02:04 IST

आधीच ठाणेकरांना चांगल्या प्रवासाची हमी न देऊ शकलेल्या ठाणे परिवहन सेवेची अवस्था आता आणखी वेगळ्या कारणामुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे. परिवहनचे बसथांबे हे महिला प्रवाशांसाठी

ठाणे : आधीच ठाणेकरांना चांगल्या प्रवासाची हमी न देऊ शकलेल्या ठाणे परिवहन सेवेची अवस्था आता आणखी वेगळ्या कारणामुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे. परिवहनचे बसथांबे हे महिला प्रवाशांसाठी असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे याची कबुली दस्तुरखुद्द ठाणे परिवहन सेवेने दिली असून शहरातील काही बसथांब्यांवर मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी बस्तान मांडल्याने महिला प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा बसथांब्यांवर पेट्रोलिंग करण्यासाठी परिवहन प्रशासनाने थेट ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घ्यावी, अशी विनंती केली आहे. सध्या महापालिका आयुक्तांनी ठाणे परिवहन सेवा सुधरवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. परंतु, परिवहनची सेवा अद्यापही सुधारताना दिसत नाही. त्यात, परिवहनच्या अनेक बसथांब्यांची अवस्थाही तशी फारशी चांगली नाही. शहराच्या विविध भागांत परिवहनचे ४७० बसथांबे आहेत. यापैकी बहुतांश थांब्यांवर सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, संध्याकाळी उशिरा ती कमी होत असून मोजकेच प्रवासी बसची वाट बघत उभे असतात. यामध्ये काही महिला प्रवाशांचादेखील समावेश आहे. काही थांबे हे आडमार्गावर असल्याने अशा थांब्यांवर मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी अड्डे तयार केले आहेत. घोडबंदर भागातील डोंगरीपाडा थांब्याबरोबरच अन्य काही थांब्यांवरसुद्धा असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी परिवहनकडे आल्या होत्या. काही परिवहन सदस्यांनीदेखील यासंदर्भात परिवहन व्यवस्थापकांचे लक्ष वेधले आहे.