शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरची मेट्रो बॅरिकेटला धडक, चालक जखमी; घोडबंदर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 13:10 IST

जखमी अवस्थेत पळून गेलेला चालक हा शुक्रवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथून जात होता.

ठाणे: घोडबंदर रोडने भरधाव वेगाने निघालेला ट्रेलर रस्त्यालगत लावलेल्या मेट्रोच्या बॅरिकेटला धडकली आणि पुढे जाऊन तो रस्त्यावर उलटला. दरम्यान जखमी अवस्थेत ट्रेलरचालकाने तेथून पळ काढल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेमुळे कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी झाली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

जखमी अवस्थेत पळून गेलेला चालक हा शुक्रवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथून जात होता. याचदरम्यान तो ट्रेलर रस्त्यालगत मेट्रोचे काम सुरू असलेल्या मेटल बॅरिकेटला जाऊन जोरात धडकला आणि पुढे जात रस्त्यावर उलटला. यामध्ये ट्रेलरचे नुकसान झाले असून चालक ही जखमी झाला आहे. त्यातच घाबरलेल्या अवस्थेत त्याने तेथून पळून जात, जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला असावा.

घटनेची माहिती कळताच कासारवडवली पोलीस , वाहतूक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने वाहतूक कोंडी होण्यापूर्वीच रस्त्यावर उलटलेला ट्रेलर बाजूला केला. तसेच हा ट्रेलर रोहित कुमार यांच्या मालकीचा असून त्यामध्ये नेमके काय आहे हे समजु शकले नाही अशी माहिती कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे