शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी बायपास रोडवर वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 10:58 IST

वाहतूक कोंडी दरम्यान कळव्याच्या मनिषानगर परिसरात एक मोठा वृक्ष कोलमडून पडल्यामुळे या ठिकाणी रस्ता बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

ठाणे - भिवंडी बायपास रोडवर आज जीवघेणे वाहतूक कोंडी सुरु आहे. यामुळे वाहनांना जागेवरच रखडून राहावे लागत आहे. या कोंडीमुळे चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. माजीवडा ब्रीज, कळवा ब्रीजपर्यंत ही वाहतूक कोंडी असल्यामुळे ऐन सकाळीच पीक अवरमध्ये या कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.                              

या वाहतूक कोंडी दरम्यान कळव्याच्या मनिषानगर परिसरात एक मोठा वृक्ष कोलमडून पडल्यामुळे या ठिकाणी रस्ता बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या घटणेत सुदैवाने जीवित हानी नाही. जिल्ह्यात आज गेल्या 24 तासात 232 मिमी. पाऊस पडला आहे. यातील सर्वाधिक पाऊस अंबरनाथला 70 मिमी, भिवंडीला 65 तर उल्हासनगर ला 51 मिमी पाऊस पडला आहे. बारवी धरणाच्या पाणलोट अवघा 26 मिमी पाऊस पडला आहे. यातूलनेत भातसा धरण, वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, आंध्रा आदी पाणी पुरवठा करणार्‍या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही आज पावसा चा जोर कमी असल्याचे आढळून आले आहे.

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक