शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

टावरे मैदान झाले समारंभाचे ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:09 IST

शहरातील मुलांना खेळण्यात रुची निर्माण व्हावी, तसेच विविध सामन्यांच्या स्पर्धा भरवाव्यात, यासाठी पालिकेने बांधलेल्या परशराम टावरे स्टेडियमच्या आवारात सध्या लग्नकार्य सुरू असून

भिवंडी : शहरातील मुलांना खेळण्यात रुची निर्माण व्हावी, तसेच विविध सामन्यांच्या स्पर्धा भरवाव्यात, यासाठी पालिकेने बांधलेल्या परशराम टावरे स्टेडियमच्या आवारात सध्या लग्नकार्य सुरू असून आता मैदानावर आनंदमेळा लावण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. याप्रकरणी खेद व्यक्त करत नगरसेवक वसीम अन्सारी यांनी परवानगी देणाऱ्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्त मनोहर हिरे व महापौर जावेद दळवी यांच्याकडे केली आहे.महापालिकेच्या परशराम टावरे स्टेडियमवर क्रिकेटचे सामने भरवले जातात. तर, स्टेडियमच्या आवारात इतर खेळांचे सामने भरवले जात होते. त्यामुळे मैदानाच्या ठिकाणी खड्डे मारले जात नव्हते. परंतु, मैदानाच्या आवारात नेहमी लग्नासाठी परवानगी दिल्याने या ठिकाणी होणारे विविध खेळांचे सामने बंद झाले. तर, क्रिकेटचे सामने ज्या ठिकाणी होतात, त्या ठिकाणी भिवंडी फेस्टिव्हल-२०१८ भरवून तेथे आनंदमेळा सध्या सुरू आहे. तेथे झोपाळे लावण्यासाठी खड्डे खोदून मैदान खराब केले आहे. तेथे हा मेळा सुरू असल्याने स्टेडियमची नासधूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे या मैदानावर खेळण्याचा सराव किंवा सामने खेळण्याऐवजी या मैदानाचा उपयोग भविष्यात वाणिज्यवापरासाठी केला जाण्याची भीती व्यक्त करत या फेस्टिव्हलसाठी खेळाचे मैदान देणाºया अधिकाºयांवर आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी नगरसेवक मो. वसीम मोह. हुसेन यांनी केली आहे.टावरे स्टेडियममध्ये एक सभागृह आहे. तेथे सर्व प्रकारच्या समारंभांना परवानगी देण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत झाला आहे. परंतु, त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी लग्नसमारंभ करण्याबाबत ठराव झालेला नाही. त्याचप्रमाणे क्रिकेट व इतर खेळाव्यतिरिक्त या मैदानावरही कोणतेही इतर कार्यक्रम किंवा वाणिज्यवापरासाठी ठराव घेतलेला नाही.