शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

युट्युबवरील लाईकचे टास्क पूर्ण करण्यासाठी तरुणाला मोजावे लागले 26 लाख

By पंकज पाटील | Updated: May 11, 2023 16:41 IST

बदलापुरात राहणारे विकासकुमार कांबळे यांची देखील अशीच फसवणूक 5 मार्च 2023 रोजी झाली.

बदलापूर: बदलापूरमध्ये एका व्यक्तीला युट्युबचे लाईक व्हिडिओ टास्क पूर्ण करून देण्याचे आमिष दाखवीत तब्बल 25 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केलीये. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   गेल्या काही महिन्यात बदलापूरमध्ये ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. ऑनलाइन फसवणुकीसाठी जी युक्ती वापरण्यात येत आहे त्यामध्ये प्रत्येक वेळेस नावीन्यता असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केव्हा आणि कशी होईल याचा नेम राहिलेला नाही.

बदलापुरात राहणारे विकासकुमार कांबळे यांची देखील अशीच फसवणूक 5 मार्च 2023 रोजी झाली. युट्युबवरचे लाईक व्हिडिओ टास्क पूर्ण करण्यासाठी ही फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकीच्या माध्यमातून तब्बल 25 लाख 80 हजार रुपये परस्पर लाटण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या झालेल्या ऑनलाईन फसवणुकीमध्ये हा सर्वात वेगळा आणि नवीन मार्ग फसवणूक करण्यानी स्वीकारलाय. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी