शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाने धक्का दिल्याने तिकीट तपासनीस गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:46 IST

प्रवाशाने धक्का दिल्याने रेल्वे तिकीट तपासनीस आर.जी. कदम (५७) हे जिन्यावरून खाली पडल्याची घटना रबाळे रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री घडली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

डोंबिवली : प्रवाशाने धक्का दिल्याने रेल्वे तिकीट तपासनीस आर.जी. कदम (५७) हे जिन्यावरून खाली पडल्याची घटना रबाळे रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री घडली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते कोमात गेले आहेत.कदम यांना प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता यांनी तातडीने मंगळवारी रात्री ११.३० वाजता कदम यांना डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात हलवले. डॉ. अभिजित कुलकर्णी व संदीप कडीयन यांनी दोन तास शस्त्रक्रिया करून कदम यांच्या डोक्यातील एका बाजूला साठलेले रक्त काढून होणारा रक्तस्राव बंद केला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र कदम कोमात गेले आहेत. रबाळे स्थानकावर घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. त्यामुळे कदम यांना धक्का देणाºया प्रवाशाचा शोध घेणे रेल्वे पोलिसांसाठी जिकिरीचे ठरणार आहे.आठ महिन्यांत १२ हल्लेमागील आठ महिन्यांत तिकीट तपासनिसांवर १२ हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तिकीट तपासनिसांना संरक्षण मिळावे, अशी मागणी तिकीट तपासनीस संघटनेचे सरचिटणीस व्ही.पी. सिंग यांनी केली आहे.