शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

हवेत चाकू फिरवीत तरुणाची माहिलेसह तिघांना मारहाण

By जितेंद्र कालेकर | Updated: July 30, 2024 00:09 IST

कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा.

जितेंद्र कालेकर ( ठाणे) लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: हवेत चाकू फिरवित सनी तेलोरे (२३, रा. कळवा, ठाणे) या तरुणाने विमल वेल्लरे या महिलेसह रोहित शिंदे आणि राजशेखर वेल्लरे अशा तिघांना मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सुनंदा शिंदे (४४) यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलिसांनी सोमवारी दिली.

कळव्यातील महात्मा ज्योतिबा फुले नगर भागात सनी तेलोरे याने २६ जुलै २०२४ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चाकू घेऊन सुनंदा शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडला. त्यांची बहिण वंदना शिंदे यांच्याही घरात शिरकाव करुन तिच्या घरातील सामानाची तोडफोड केली. तर विमल वेल्लरे या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिचे केस पकडून तिला भिंतीवर आपटले. त्याच परिसरातील राजशेखर आणि रोहित या मुलांनाही घरासमोर जाऊन त्याने मारहाण केली. याच भागातील घरांचे दरवाजे तोडून हवेमध्ये चाकू फिरवून शिवीगाळ करुन सुनंदा शिंदे यांना मारण्याची धमकी देत परिसरात दशहत निर्माण केली. या सर्वच प्रकाराने भेदरलेल्या सुनंदा यांनी यांनी त्याच्याविरुद्ध २६ जुलै २०२४ रोजी कळवा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस २०२३) कलम ११८, ११५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणे