शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डीत तीनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन

By admin | Updated: December 9, 2015 00:33 IST

महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन आणि पुणे येथील व्यवस्थापन परिषदेचे २२ वे राष्ट्रीय अधिवेशन ५ ते ७ डिसेंबरदरम्यान बोर्डीत संपन्न झाले

बोर्डी : महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन आणि पुणे येथील व्यवस्थापन परिषदेचे २२ वे राष्ट्रीय अधिवेशन ५ ते ७ डिसेंबरदरम्यान बोर्डीत संपन्न झाले. ‘शिक्षक, शिक्षण व प्रशिक्षण’, ‘नवीन उपक्रम व बदलते प्रवाह’ या विषयांवर माजी कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ऊहापोह केला. या अधिवेशनाचे संयुक्त आयोजन बोर्डीतील ना. गोपाळ कृष्ण गोखले सभागृहात झाले. खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा प्रमुख पाहुणे तर गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम.एस. गोसावी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. अ‍ॅड. वनगा यांच्या हस्ते एज्युकेशन ग्रंथाचे, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर.के. काळे स्वयंप्रेरणा अंक, तर परिवर्तन मुखपत्राचे अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.टी. देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन झाले. परिषदेतर्फे १५ वा नामदार गोपाळ कृष्ण गोखले पुरस्कार डॉ. एस.टी. देशमुख यांना प्रदान करण्यात आला. डॉ. एम.ए. गोसावी यांनी अध्यक्षीय भाषणातून गुरुशिष्य परंपरेचे योगदान, तर अ‍ॅड. चिंतामण वनगा यांनी डिजिटल इंडिया, स्कील डेव्हलपमेंट इ. विषयांचा परामर्श घेतला. प्रा. बी. देवराज यांनी आभारप्रदर्शन केले. देशभरातून आलेल्या शिक्षणतज्ज्ञांच्या मार्गदर्शन व अनुभवाचा लाभ झाला. (वार्ताहर)