शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पिडीत महिलेस धमकी

By admin | Updated: February 15, 2017 04:41 IST

अत्याचार प्रकरणी फरार असलेले भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या पिडीत महिलेला त्याच्या

मीरा रोड : अत्याचार प्रकरणी फरार असलेले भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या पिडीत महिलेला त्याच्या चालकासह भाजपा कार्यकर्त्यांनी धमकावल्या प्रकरणी काशिमीरा पोलिसात चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत महिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन २०१२ पासून सतत अत्याचार केले. तसेच अश्लील छायाचित्र व व्हिडीयो क्लीप काढून धमकावल्या प्रकरणी भोसलें विरोधात काशिमीरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. भोसले महिनाभर फरार असून अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर भोसलेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही दिलासा मिळाला नाही. उद्या सुनावणी होणार आहे. महिलेला धमकावल्याची तक्रार खोटी असल्याचा पवित्रा घेत भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश सोनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात गेले. तर पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरु असल्याचे प्रभारी आर.के.जाधव म्हणाले. (प्रतिनिधी)