शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील शेकडो एकरावर लावणीच नाही

By admin | Updated: August 17, 2016 02:15 IST

तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जात असले तरी आता निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, यांत्रिक उपकरणे आणि खतांचे वाढलेले दर या अनेक कारणांमुळे येथील शेतकऱ्यांनी शेकडो एक

वसंत भोईर ,  वाडातालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जात असले तरी आता निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, यांत्रिक उपकरणे आणि खतांचे वाढलेले दर या अनेक कारणांमुळे येथील शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमिनी ओस ठेवल्या आहेत. दरम्यान, ओस जमिनी बाबत कृषी विभागाने जाहीर केलेली आकडेवारी ही धादांत खोटी असून त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसोबत सर्वेक्षण करावे असे खुले आव्हान प्रफुल्ल पाटील या शेतकऱ्याने कृषी विभागाला दिले आहे . वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत या वाणाला चांगली मागणी आहे. तालुक्यात १७६ गावे व २०० हून अधिक पाडे आहेत. १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये भाताची लागवड केली जाते. येथील झिनी, सुरती, गुजरात ४, गुजरात ११, जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत, मसुरी आदी भाताच्या वाणांची लागवड करून उत्पादन घेतात. तालुक्यात मोठयÞा प्रमाणात भातशेती केली जाते. या व्यवसायासाठी जास्त संख्येने मजुरांची आवश्यकता भासत असते. परंतु औद्योगिक करणामुळे येथील मजूर कारखान्यात व रेती व्यवसायावर कामाला जात असतात. भात लावणीसाठी यांत्रिक उपकरणे नसल्याने या तालुक्यात मजुरांचा प्रश्न सतावत आहे. भात शेतीत एकरी येणारा खर्च व त्यावर मिळालेले उत्पन्न यांची गोळा बेरीज केली असता उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याने वर्षानुवर्ष शेती ताट्यात चालली आहे. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष करून कारखान्यात नोकरी पत्करून आपला आहे. पूर्वी म्हणजेच २५ ते ३० वर्षापूर्वी या भागातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट होती. मात्र घरातील काही माणसे कारखान्यात कामाला जात असल्याने त्यांची आथिर्क परिस्थिती काही प्रमाणात सुधारल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत दरवर्षी तोट्यात चाललेला शेती व्यवसायाला कंटाळून आपली शेती ओस ठेवताना दिसून येत आहे. कृषी खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे.मजुरी व्यतिरिक्त तीन वेळचे जेवणकाही जिल्ह्यात कृषी विद्यापीठाने तयार केलेली भातलावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. भात लावणीसाठी सक्षम शेतकरी तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा व नाशिक येथून मजूर आणतात. या मजुरांना प्रतिदिन ३०० ते ३५० रूपये अधिक तीनवेळा जेवणाचा खर्च करावा लागतो. हा खर्च न परवडणारा आहे.