शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर मधील रस्त्यांवर खड्डेच खड्डेच

By धीरज परब | Updated: July 2, 2023 19:11 IST

पावसाच्या दमदार आगमनाने मीरा भाईंदर मधील डांबरी रस्त्यांची पोलखोल सुरु झाली.

मीरारोड - पावसाच्या दमदार आगमनाने मीरा भाईंदर मधील डांबरी रस्त्यांची पोलखोल सुरु झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे . 

रस्त्यांच्या कामांचा दर्जा व लेव्हल राखणे तसेच पाण्याचा निचरा करण्याचे प्रभावी उपाय कडे वर्षानु वर्ष कणीवपूर्वक केले जाणारे दुर्लक्ष यंदा देखील पाऊस सुरु होताच रस्त्यांवर खड्डे पडण्यास कारणीभूत ठरले आहे . दहिसर चेकनाका ते भाईंदर पश्चिम पर्यंत मेट्रोचे काम सुरु असल्याने त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेच पण करोडो रुपये खर्च करून बनवलेला मुख्य असा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग सुद्धा खड्ड्यांची व्यापला आहे . शहरातील बहुतांश डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले असून नव्याने खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे . 

या शिवाय चेकनाका ते वरसावे पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग आणि वरसावे ते काजूपाडा पर्यंतचा घोडबंदर मार्ग सुद्धा खड्ड्यांनी व्यापला आहे . महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तर घोडबंदर मार्गाची जबाबदारी राज्यच्या सार्वजनिक बांधकाम विभागा कडे आहे . खड्डे पडल्याने हे दोन्ही रस्ते जीवघेणे बनले असून वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे . 

पावसाचे पाणी साचून राहिले असल्यास खड्ड्याचा व त्याच्या खोलीचा अंदाज वाहन चालकांना येत नाही . खड्डयां मुळे सर्वात जास्त धोका दुचाकीस्वारांना निर्माण झाला असून या आधी देखील खड्ड्यांनी दुचाकी स्वारांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत .