शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

...तर महामार्ग जॅम करू, शिवसेनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 05:19 IST

शिवसेनेचे तालुका कार्यकारिणी सदस्य दत्ताशेठ ठाकरे यांनी केरळ पूरग्रस्तांना २१ हजारांची आर्थिक मदत केली. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव येथे झालेल्या

वासिंद : रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांना महामार्ग ठेकेदार कंपनीने काही भरपाई देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मदत न मिळाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करून मुंबई-नाशिक महामार्ग जॅम करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेनेचे तालुका कार्यकारिणी सदस्य दत्ताशेठ ठाकरे यांनी केरळ पूरग्रस्तांना २१ हजारांची आर्थिक मदत केली. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव येथे झालेल्या अपघातातील दाम्पत्याच्या उपचाराची, खर्चाची आणि घरचे किराणा सामान देण्याची जबाबदारी शिवसेनाठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जि.प. अध्यक्षा मंजूषा जाधव आणि तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी घेतली.केरळमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे जीवित तसेच वित्तहानी झाली. या पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून दत्ताशेठ ठाकरे यांनी २१ हजारांची मदत दिली. त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या कामिनी आणि सचिन या भावंडांच्या आईवडिलांचा अपघात झाला. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जि.प. अध्यक्षा मंजूषा जाधव आणि तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी रुग्णालयात भेट देऊन उपचाराची, खर्चाची तसेच किराणा सामान भरून देण्याची मदत म्हणून जबाबदारी स्वीकारल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे