शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Ulhasnagar: उल्हासनगररात अवैध बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू, मात्र हवा पुरेसा कर्मचारी वर्ग 

By सदानंद नाईक | Updated: March 3, 2023 14:03 IST

Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिक, वास्तुविशारद, बिल्डर यांच्या मध्ये जनजागृती होण्यासाठी रिजेन्सी अंटेलिया येथील क्लब मध्ये नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली.

- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिक, वास्तुविशारद, बिल्डर यांच्या मध्ये जनजागृती होण्यासाठी रिजेन्सी अंटेलिया येथील क्लब मध्ये नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. मात्र त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची मागणी नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी महापालिका आयुक्ताकडे केली.

उल्हासनगरातील अनधिकृत बांधकामे नियमाधिन करण्यासाठी गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने अधिनियम मंजुर केला. तसेच याबाबत जीआर प्रसिद्ध झाल्यावर, अधिनियमाची माहिती नागरिक, विकासक आणि वास्तुिशारद यांना देण्यासाठी महापालिका नगररचनाकार विभागाने रिजेन्सी अंटेलिया येथील क्लब मध्ये कार्यशाळेचे आयोजन गेल्या आठवड्यात केले होते. कार्यशाळेत शहरातील नागरिक, विकासक, वास्तुविशारद आदींनी हजेरी लावली होती. आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, बालाजी किणीकर, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, नगररचनाकार प्रकाश मुळे आदींनी बांधकामे नियमित करण्याच्या अधिनियमा बाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यासाठी नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी आयुक्त अजीज शेख यांच्याकडे मागणी केली आहे.

महापालिकेने बांधकामांना नोटिसा पाठवून बांधकामे नियमाधीन करण्याचे आवाहन करून अर्ज करण्यास सांगितले आहे. तसेच याबाबत माहितीसाठी कार्यशाळेचे आयोजन करून नागरिकांत जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका प्रभाग समिती निहाय्य तज्ञ समिती व विशेष समितीची स्थापना करून त्याद्वारे बांधकामे नियमित केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेने घेतलेल्या कार्यशाळेला वास्तुविशारद अमर जग्याशी, कमलेश सुतार, अतुल देशमुख, दुर्गेश राय, भूषण पाटील यांच्यासह बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. शासनाच्या अनधिकृत बांधकामे नियमाधीन करण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी नागरिकांना केले. नियमाधीन वेळी आकारण्यात येणार दंड कमी असून जादा चटईक्षेत्र मिळणार असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे.नगररचनाकार विभागात अपुरा कर्मचारी वर्ग महापालिका नगररचनाकार विभागाने, अपुरा कर्मचारी वर्ग असतांना, बांधकामे परवान्यांतून गेल्या वर्षी ५५ कोटीचे उत्पन्न मिळून दिले. यावर्षीही नगररचनाकार विभागाकडून मोठया उत्पन्नाची अपेक्षा असून शासन अधिनियमानुसार बांधकामे नियमित करण्यासाठी पुरेशा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची मागणी नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी आयुक्ताकडे केली

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे