शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांची वीज चोरी करणाऱ्याला अटक

By कुमार बडदे | Updated: May 18, 2023 21:35 IST

१ जूनपर्यंत सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडी

कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राः वीज बिल न भरता चोरून वीज वापरल्याप्रकरणी मुंब्रा-कौसा येथे राहत असलेल्या तन्वीर चौगुले या इसमास मुंब्रा पोलिसानी वीज चोरीप्रकरणी अटक केली आहे. त्याला गुरुवारी  न्यायालयासमोर हजर केले असता १ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

कौसा येथील डोंगरे नगर परिसरात राहत असलेला चौगुले महावितरणच्या काळापासून वीज बिलाचा भऱणा करत नव्हता. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांच्या वीज बिल थकबाकीमुळे त्याचे वीज मीटर वीज वितरण करत असलेल्या टोरंट पॉवर कंपनीने काढले होते. मात्र त्यानंतरही तो चोरून वीज वापरत होता.. वीज बिल भरणा न केल्याने त्यांच्या घरचा वीज प्रवाह खंडीत झाला होता मात्र तरीही चोरून त्यानी अनेकदा वीज जोडणी करून घेतली. त्याच्या दोन फ्लॅटमधील वीज बिल २.लाख ९६ हजार रुपये असून,एकूण वीज चोरीचे मूल्यांकन केले असता ५ लाखावर पोचले होते. वारंवार सूचना देऊनही वीज चोरी करणे त्याने थांबवले नव्हते. त्याच्यावर वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली.यापुढेही वीज चोरी करणा-या विरोधात कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा कंपनीने दिला आहे.

टॅग्स :electricityवीज