शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गोवर लसीकरण वाढविण्यासाठी पालिका घेणार धर्मगुरुंची मदत

By अजित मांडके | Updated: November 29, 2022 17:10 IST

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला 54 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

ठाणे  - गोवरला रोखण्यासाठी ठाणो महापालिकेने पावले उचलली असली तरी देखील ठाण्यातील काही भागातील नागरीकांमध्ये आजही गैरसमज असल्याचे दिसत आहे. लसीकरणाबाबत नागरीकांमध्ये अफवा असल्याने ते लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता महापालिकेने यावर धर्मगुरुंची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मुंब्रा व इतर काही भागात धर्मगुरुंच्या माध्यमातून जनजागृती करुन लसीकरण आणि सर्व्हेला सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला 54 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गोवरला रोखण्यासाठी महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्व्हे सुरू केला आहे. मात्र मुंब्य्रात सर्व्हे करण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या पथकाला अतिशय वाईट अनुभव येत असल्याचे दिसून आले आहे. तोंडावर दरवाजा बंद करणे, लसीकरण आज नको उद्या या असे सांगून दुसऱ्या दिवशी घराला टाळे लावून बाहेर निघून जाणो असे काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे सव्र्हे आणि लसीकरण करायचे कसे असा पेच महापालिकेच्या पथकांना सतावू लागला आहे.

आता यावर उपाय म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाला हाताशी धरुन या भागातील धर्मगुरुंची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार धर्मगुरुंच्या माध्यमातून येथील नागरीकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर लसीकरण आणि सव्र्हेची मोहीम वेगाने सुरु केली जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच येथीळ शाळांमध्ये देखील जनजागृती केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी एखाद्या मुलाला ताप आला असेल तर त्याला लागलीच घरी पाठविणो गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले आहे. तसेच या विषयीची माहिती महापालिकेला कळविणो गरजेचे असल्याचे सांगितले आहे. कोरोना काळात देखील अशाच पध्दतीने महापालिकेने धर्मगुरुंची मदत घेतली होती. त्यानुसार त्यावेळेस ज्या पध्दतीने यश आले त्याच पध्दतीने आता देखील यश येईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :thaneठाणे