शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी दिलेले कपडे मीरा-भाईंदर महापालिकेने गरजूंना मोफत वाटले

By धीरज परब | Updated: July 24, 2023 14:03 IST

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी गोळा झालेले कपडे हे स्वच्छ करून झोपडपट्टी भागात गरजूंसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता .

मीरारोड - आरआरआर केंद्रात शहरातील नागरिकांनी दिलेले कपडे हे महापालिकेने भाईंदरच्या गणेश देवल नगर झोपडपट्टी  मध्ये त्या कपड्यांचे प्रदर्शन मांडून गरजूना विनामूल्य दिले . 

मीरा भाईंदर महापालिकेने शासनाच्या  मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर अभियान उपक्रम नुसार शहरात २४  रिड्यूस, रियुज आणि रिसायकल अर्थात आरआरआर केंद्र  २० मे ते ५ जून पर्यंत उघडली होती . त्या केंद्रां मध्ये नागरिकांनी सर्वात जास्त जुने कपडे हे आरआरआर केंद्रात आणून दिले होते . सुमारे ४ हजार किलो वजनाचे जुने कपडे गोळा झाले होते. 

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी गोळा झालेले कपडे हे स्वच्छ करून झोपडपट्टी भागात गरजूंसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता . त्या अनुषंगाने रविवार २३ जुलै रोजी भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगर भागात महापालिकेने कपड्यांचे प्रदर्शन भरवत गरजू लोकांना जे कपडे हवे असतील ते मोफत उपलब्ध केले होते. आयुक्त ढोले यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या ह्या प्रदर्शनात झोपडपट्टीतील अनेक मुलं व मोठ्यांनी  जाऊन आपल्या हवे त्या आकाराचे व रंगाचे कपडे घेतले . चांगले कपडे मोफत मिळाल्याने त्यांना सुद्धा आनंद झाला . 

 

यावेळी महापालिकेने ऑपरेश रुद्र अंतर्गत गणेशदेवल नगर , बजरंग नगर ह्या झोपडपट्टीतील रहिवाश्याना स्वच्छतेबाबत जनजागृती करत आपला परिसर कसा स्वच्छ ठेवावा, कचरा कुंडीचा वापर करावा , ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा आदी बाबत जनजागृती केली . यावेळी महापालिका अधिकारी , स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी, मेकिंग द डिफरन्स या संस्थेचे प्रतिनिधी आदींनी मिळून जनजागृतीपर रॅली काढली .