शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील पाण्याचा अंदाज चुकल्याने कार तलावत बुडाली; चालक थोडक्यात बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 11:20 IST

ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत सोमवारी रात्री फोन आला, साहेब दिवा, खर्डीगावच्या फडके पाडा कार बुडाली आहे

ठाणे : रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने फडकेपाडा तलावामध्ये कार दिवा,खर्डीगाव, येथील फडकेपाडा तलावामध्ये बुडाल्याची घटना सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत, कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. तर मुंबई चेंबुर येथील कारचालक युसुफ पठाण याला तेथील दक्ष व स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेत सुरक्षितपणे तलावाच्या बाहेर काढून जीवनदान दिले. 

ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत सोमवारी रात्री फोन आला, साहेब दिवा, खर्डीगावच्या फडके पाडा कार बुडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी  अग्निशमन केंद्राचे जवान १-फायर वाहन, १-रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. त्यावर}तलावामध्ये बुडालेल्या चारचाकी वाहनांमधील चालक युसुफ पठाण (२८ ) याला तेथील स्थानिक नागरिकांनी सुरक्षितपणे तलावाच्या बाहेर काढले व वाहनांमध्ये इतर कोणीही व्यक्ती नसल्याची माहिती स्वतः वाहन चालकाने दिली. त्यानंतर शीळ पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तलावामध्ये बुडालेल्या चारचाकी वाहनाला रस्सीच्या सहाय्याने बाहेर काढून वाहन चालकाच्या ताब्यात दिले. रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने तलावामध्ये गेल्याची माहिती चालकाने दिली. ही कार मे. रजा एंटरप्राइजेस नामक कंपनीच्या मालकीची असल्याचे चालकाने सांगितले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे