शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वरुण लवंडेची अष्टपैलू कामगिरी; ९ चौकार, ३ षटकारांची तुफान खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 15:10 IST

विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात बेनेटन क्रिकेट क्लबचा डाव सोळाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर ९७ धावांवर आटोपला

ठाणे : वरुण लवंडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजय शिर्के अकॅडमीने बेनेटन क्रिकेट क्लबचा ७० धावांनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित पालकमंत्री चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान कायम राखले. दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृहात सुरु असलेल्या स्पर्धेत वरुणने तुफान फटकेबाजी करत संघाच्या  धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. वरुणने नऊ चौकार आणि तीन षटकार मारत ७२ धावा केल्या. शेखर दळवीने ३० धावा केल्या. या दोघांच्या धावांमुळे विजय शिर्के अकॅडमीने २० षटकात ८ बाद १६७ धावा उभारल्या. या डावात अजय मिश्राने तीन, यासिन शेखने दोन आणि राहुल सोलकर, इम्रोझ खान, राकेश प्रभूने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात बेनेटन क्रिकेट क्लबचा डाव सोळाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर ९७ धावांवर आटोपला.  राकेश प्रभूने ३२ आणि निखिल पाटीलने २८ धावा करत बऱ्यापैकी लढत दिली. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही छाप पाडताना वरुणने दोन षटकात ९ धावा देत २विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय आशुतोष उपाध्याय, सुरेश पारडी आणि हार्दिक कुरंगळेनेही प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. अथर्व अंकोलेकर आणि वैभव बनेने प्रत्येकी एक विकेट मिळवली. वरुणला सामन्यातील स्टार खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.