शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भावाची हत्या करणाऱ्या आरोपी भावास आजन्म कारावासाची शिक्षा

By धीरज परब | Updated: April 6, 2023 16:46 IST

भाईंदर पूर्व भागात २०१८ साली भावाने भावाच्या केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठाणे न्यायालयाच्या न्यायाधीश रचना तेहार यांनी सुनावली आहे.

मीरारोड - भाईंदर पूर्व भागात २०१८ साली भावाने भावाच्या केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठाणे न्यायालयाच्या न्यायाधीश रचना तेहार यांनी सुनावली आहे.

नवघर पोलीस ठाणे हद्दीत ४ ऑगस्ट २०१८ रोजी व्हिक्टर पात्राव  रा. बेलनाथ कॉलनी, मालाड यांच्या फिर्यादी वरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 काशी नगर च्या जय पांडुरंग कृपा मध्ये राहणारे त्यांचा सायमन यांने भाउ विल्फ्रेड पात्राव याच्या बँक खात्यातुन एटीएमव्दारे वीस हजार रुपये काढले .  विल्फ्रेडने सायमनला पैसे का काढले ? अशी विचारणा केली असता त्यांच्यात भांडण झाले होते.  

विल्फ्रेडने सायमनला मारण्याची धमकी दिल्याने चिडलेल्या सायमन याने विल्फ्रेड च्या  छातीवर सुरीने वार करुन ठार केले होते. हत्या केल्यावर विल्फ्रेडचे मुंडके, डावा हात, दोन्ही हाताचे पंजे निर्घृणपणे धडा वेगळे करून प्लास्टीक पिशवीत बांधून संडासात लपवुन ठेवले होते. 

पोलिसांनी त्यावेळी सायमन याला तात्काळ अटक केली होती.   गुन्हयाचा तपास पूर्ण झाल्यानंतर तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरिक्षक राम भालसिंग यांनी ठाणे जिल्हा न्यायालय, येथे दोषारोप पत्र दाखल केले होते. 

आरोपी सायमन ह्याला दोषी ठरवून ५ एप्रिल रोजी न्यायाधीश रचना तेहरा यांनी हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवुन आजन्म कारावास व ५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद तसेच कलम २०१ मध्ये ३ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.