शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

ठाण्याचे माजी पालिका आयुक्त जंत्रे यांची चौकशी

By admin | Updated: November 17, 2015 03:33 IST

प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांची सोमवारी पोलिसांनी दोन तास चौकशी केली. आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली

ठाणे : प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांची सोमवारी पोलिसांनी दोन तास चौकशी केली. आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, आजी-माजी नगरसेवकांबरोबरच काही बड्या अधिकाऱ्यांनाही येत्या काळात चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेत २००५ ते २००८ या कालावधीत आयुक्तपदी असलेले नंदकुमार जंत्रे यांच्या कार्यकाळात परमार यांच्या कोणत्या बांधकाम प्रकल्पांना परवानग्या देण्यात आल्या? कोणत्या प्रकल्पांच्या परवानग्या नाकारण्यात आल्या? त्या कोणत्या कारणास्तव नाकारल्या? तसेच जंत्रे बंधू सुरेश यांची परमारांच्या पोखरण रोडवरील कॉसमॉस हॉरिझोन या प्रकल्पात भागीदारी आहे. त्या अनुषंगानेही पोलिसांनी चौकशी केली. जंत्रे यांच्या चौकशीची मागणी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली होती. सहायक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातच सोमवारी हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि मुल्ला हे चौघे उपस्थित असताना दुसऱ्या कक्षात जंत्रे यांची चौकशी करण्यात येत होती. येत्या २३ नोव्हेंबरला या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)