शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

खराब रस्त्यांमुळे ठाणेकर गुडघे, पाठदुखीने बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 00:04 IST

बाराबंगल्यातील रस्त्याला खड्डे : चालणे, धावणे बंद झाल्याने पसरली नाराजी

ठाणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जिम बंद असल्यामुळे आरोग्यप्रेमी व्यायामासाठी सकाळ, संध्याकाळ ठाणे पूर्व येथील प्रसिद्ध बारा बंगल्याची वाट धरत असले तरी गेल्या अनेक महिन्यांपासून येथील खराब रस्ते, खड्डे, उखडलेल्या लाद्या. यामुळे येथे व्यायाम करायला येणाऱ्यांना गुडघेदुखी, पाठदुखी यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत ठाणेकरांनी व्यक्त केली आहे.

अनलॉक सुरू झाल्यावर ठाणेकर उपवन, येऊर, बारा बंगला, तलावपाळी, सर्व्हिस रोड तसेच, इतर ठिकाणी सकाळ-संध्याकाळी व्यायामासाठी जात आहेत. लॉकडाऊनमध्ये वाढलेले वजन कमी करणे, रोग प्रतिकारक्षमता वाढविणे, शारीरिक स्वास्थ्य राखणे यांसाठी ते सायकलिंग, जॉगिंग, वॉकिंग करीत आहेत. अनेक वर्षांपासून पूर्व-पश्चिम येथे राहणारे ठाणेकर व्यायामासाठी बारा बंगला येथे येतात. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून येथील रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून खराब रस्त्यामुळे चालताना अथवा धावताना अडथळे येत आहे. चालताना, धावताना मध्येच पाय मुरगळणे, खड्ड्यात पाय जाणे, सायकलिंग करताना धडपडणे यांसारखे प्रकार घडत आहेत. बारा बंगला येथील रस्ता सुस्थितीत करा, अशी मागणी येथे येणाºया व्यायामप्रेमींनी केलीआहे.बाराबंगल्यात दररोज वॉकिंगसाठी जात असतो. येथील खराब रस्त्यांकडे ठाणे महापालिकेचे लक्ष वेधण्याकरिता फेब्रुवारी महिन्यात टिष्ट्वट केले होते. मात्र अजून रस्ते खराब आहेत.- समीर मुंगेकर, ठाणेबाराबांगला येथील रस्त्याची निविदा निघाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नाही. ती मिळाल्यास त्वरित काम सुरू होईल.- भरत चव्हाण, नगरसेवकचालणे, धावणे, सायकलिंग करणे या व्यायामासाठी रस्ता चांगला असावा लागतो, अन्यथा शारीरिक इजा होण्याची शक्यता असते.- विनोद पोळ, जिम प्रशिक्षकमी रोज चालण्यासाठी तेथे जात असून खराब रस्त्यांमुळे गुडघेदुखी सुरु झाली आहे.- वैभव मोरेकर, ठाणेगेल्या महिनाभरापासून तेथे व्यायामासाठी येणाºयांची संख्या वाढली आहे, त्यामुळे त्वरित रस्ता बनवावा.- सुजित कवे, ठाणे

टॅग्स :thaneठाणे