शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, उल्हासनगरचे मतदार संभ्रमात

By admin | Updated: February 16, 2017 02:05 IST

ठाणे, उल्हासनगर महापालिकेची निवडणूक सहा दिवसांवर असतानाही एकाचवेळी चार मते कशी द्यायची, याबाबत मतदार संभ्रमात

ठाणे : ठाणे, उल्हासनगर महापालिकेची निवडणूक सहा दिवसांवर असतानाही एकाचवेळी चार मते कशी द्यायची, याबाबत मतदार संभ्रमात आहेत. तो दूर करण्याऐवजी राजकीय पक्ष दिशाभूल करत आहेत आणि प्रशासनानेही त्याबाबतची जागृती मोहीम हाती घेतलेली नाही. त्यातच एक मत देण्यासाठी मतदाराची दीड ते दोन मिनिटे खर्च होणार आहेत. त्याला चार मते द्यावी लागमार आहेत. त्यामुळे मतदानकेंद्रातील मतदान दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. चार मते दिल्याशिवाय मतदानप्रक्रि या पूर्ण होणार नाही. अ, ब, क, ड या जागांवरील उमेदवारांसाठी चार निरनिराळे रंग असतील. एखाद्या जागी कोणत्याही उमेदवाराला मत देण्याची इच्छा नसेल, तर तिथले ‘नोटा’ चे बटण दाबता येणार आहे, याबाबत पुरेशी जागृती झालेली नाही.काही उमेदवारांनी आपल्याच पॅनेलमधील सहकाऱ्यांना पाडण्यासाठी क्र ॉस व्होटिंगचा पर्याय सांगण्यास सुरूवात केल्याने मतदारांचा गोंधळ उडतो आहे. दोन्ही महापालिकांनी या मतदान प्रकियेबाबत जनजागृती केली असली, तरी ती पुरेशी नसल्याचे दिसून येते आहे. (प्रतिनिधी)