शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

... तर आडवा करुन आमची लोक पाडवा साजरा करतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 9, 2024 14:10 IST

Eknath Shinde News: हे राज्याला प्रगतीपथाकडे नेणारे सरकार आहे. या प्रगतीत जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करुन आमची लोक पाडवा साजरा करतील असा टोला विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे  - चंद्रपूरमध्ये कालच (सोमवारी) गुढी पाडवा साजरा झाला. पंतप्रधान मोदी यांच्या सभेला लोकांचा तुफान प्रतिसाद लाभला. सर्वत्र मोदीमय वातावरण होते. मोदी यांचे काम लोकांपर्यंत पोहोचत असून याच कामाची पोहोचपावती प्रत्येक सभेतून लोक देत आहेत. आमचे सरकार आल्यापासून सण - उत्सवांवरील बंधने काढली. आधीच्या सरकारने सण उत्सवावंर बंदी घातली होती. आज चौफेर विकास होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम माझ्यासारखा कार्यकर्ता करत असल्याचे गौरवोद्गार काढले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. हीच भूमिका घेऊन आम्ही राज्यात सरकार स्थापन केले आहे. सरकार बदलल्यामुळे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. हे राज्याला प्रगतीपथाकडे नेणारे सरकार आहे. या प्रगतीत जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करुन आमची लोक पाडवा साजरा करतील असा टोला विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेgudhi padwaगुढीपाडवा