शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जात सर्वेक्षणावरील ठाणे-पालघरच्या ३७ हजार हरकती निकाली!

By admin | Updated: August 24, 2015 23:28 IST

ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी २२ हजार कुटुंबांचे जात सर्वेक्षण करून ते प्रसिद्धही करण्यात आले आहे. त्यावर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ३७ हजार २७०

ठाणे : ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी २२ हजार कुटुंबांचे जात सर्वेक्षण करून ते प्रसिद्धही करण्यात आले आहे. त्यावर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ३७ हजार २७० नागरिक, ग्रामस्थ व आदिवासी कुटुंबांनी हरकती घेतल्या असता त्यापैकी बहुतांशी निकाली काढण्यात आल्या आहेत. जात सर्वेक्षणाविरोधात नागरिकांनी विविध स्वरूपांच्या तक्रारी केल्या आहेत. यामुळे प्रसिद्ध झालेल्या जात सर्वेक्षण अहवालावरील आकडेवारीवर आक्षेप घेण्यासह त्यातील चुकांची दुरुस्ती, गाव सोडून अन्यत्र स्थलांतरित झालेले, ग्रामसभांचे आक्षेप अशा विविध स्वरूपांचा हरकतींमध्ये समावेश आहे. न्यायालयाच्या दणक्याने संबंधित एजन्सीने सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला, पण त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्यामुळे नागरिकांनी त्याविरोधात हरकती घेतल्या आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील चार हजार ५९८ हरकतींपैकी चार हजार ३३५ निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित २६३ हरकती शिल्लक राहिल्या आहेत. याशिवाय, नावात बदल असलेले ३६० तर १२३ स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या.याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक ३२ हजार ६७२ नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. उर्वरित २५ हजार ११४ हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. शिल्लक सात हजार ५५८ हरकती आहेत. यातील आक्षेप घेतलेल्यांमध्ये १४०८ नावांत बदल करणाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित स्थलांतरित झालेल्या कुटुंबांमध्ये ५३ जणांनी जात सर्वेक्षणावर आक्षेप घेऊन त्यातील दुरुस्तीची मागणी केली आहे. यानुसार, दोन्ही जिल्ह्यांत प्राप्त झालेल्या जात सर्वेक्षणावरील आक्षेपांची कसून चौकशी करून त्यातील बहुतांशी निकाली काढण्याचे प्रयत्न करून त्यांच्या आॅनलाइप डेटा एण्ट्रीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.