शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

ठाणे, पालघरचे रस्ते होणार चकचकीत

By admin | Updated: November 19, 2015 00:12 IST

ठाणे आणि पालघरमधील १५ स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्तेबांधणीसाठी नगरविकास विभागाने ११ कोटी ४१ लाख ७५ हजार ७१५ रुपयांची भरीव मदत केली आहे. दोन टप्प्यांत

- नारायण जाधव,  ठाणेठाणे आणि पालघरमधील १५ स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्तेबांधणीसाठी नगरविकास विभागाने ११ कोटी ४१ लाख ७५ हजार ७१५ रुपयांची भरीव मदत केली आहे. दोन टप्प्यांत हे अनुदान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित नगरपंचायतींसह नगरपालिका आणि महापालिकांना दिले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेकडे शासनाची काही थकबाकी तर नाही ना, असेल तर ती कापून हे अनुदान वितरीत करावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच संबंधित नगरपालिका आणि महापालिकेने रस्तेबांधणीसाठीच ते वापरावयाचे असून ई-निविदेद्वारे विकास आराखड्यात प्रस्तावित रस्त्यांच्या बांधकामांसाठीच ती वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना नगरविकास विभागाने २४५ कोटी सहा लाख ३० हजार रुपये मंगळवारी वितरीत केले आहेत. त्यातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्याला हे ११ कोटी ४१ लाख ७५ हजार ७१५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. कुणाला किती निधी मिळाला?शहापूर नगरपंचायत०४ लाख ४२ हजार ७७४जव्हार नगरपरिषद०४ लाख ५८ हजार ६६०मुरबाड नगरपंचायत०८ लाख तीन हजार ३५डहाणू नगरपरिषद१९ लाख १५ हजार ६६६पालघर नगरपरिषद२६ लाख २५ हजार ८६५मीरा-भार्इंदर महापालिका३४ लाख ३३ हजार ८६४नवी मुंबई महापालिका४७ लाख ५४ हजार २९वसई-विरार महापालिका५१ लाख ८६ हजार १०८कल्याण-डोंबिवली महापालिका५२ लाख ९१ हजार ९०६कुळगाव-बदलापूर६६ लाख ३७ हजार ८० ठाणे महापालिका७८ लाख १२ हजार ६९१अंबरनाथ९६ लाख ५६ हजार ४४ रुपयेभिवंडी महापालिकातीन कोटी ३० लाख १० हजार ८२२उल्हासनगर महापालिकातीन कोटी २१ लाख ४७ हजार १७०