शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Thane: रस्त्यावर सांडले ऑईल, दोन दुचाकीस्वार घसरून जखमी

By अजित मांडके | Updated: June 29, 2024 18:06 IST

Thane: तीनहात नाका ते हरिनिवास सर्कलकडे येणा-या रस्त्यावर ऑईल सांडल्याची घटना सांयकाळी ४.१० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे येथून जात असतांना, दोन दुचाकीस्वार घसरून त्यांना दुखापत झाल्याची घटना घडली आहे.

- अजित मांडकेठाणे -  तीनहात नाका ते हरिनिवास सर्कलकडे येणा-या रस्त्यावर ऑईल सांडल्याची घटना सांयकाळी ४.१० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे येथून जात असतांना, दोन दुचाकीस्वार घसरून त्यांना दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर या रस्त्यावर माती टाकण्यात आली.

शनिवारी सांयकाळी ४.१० वाजताच्या सुमारास तिनहात नाका ते हरिनिवास सर्कल या ठिकाणी जाणा-या रस्त्यावर आॅईल सांडले होते. त्यामुळे येथून जाणारी वाहने घसरत असल्याचे दिसून आले. त्यात या ठिकाणाहून जाणारे पुरण सिंग (४०) रा. खारेगाव, ठाणे आणि एक ४१ वर्षीय डिसोझा नावाची महिला देखील यात जखमी झाली. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर या ठिकाणी माती टाकण्यात येऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.

 

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक