शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा संवर्धनासाठी ठामपाला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:22 IST

ऊर्जा संवर्धन आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ठाणे महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दोन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारांनी राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणा’च्या वतीने ठामपाचा सन्मान करण्यात आला.

ठाणे : ऊर्जा संवर्धन आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ठाणे महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दोन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारांनी राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणा’च्या वतीने ठामपाचा सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्या अभिकरणाच्या वतीने अलीकडेच पुणे येथे झालेल्या एका समारंभामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या वेळी बावनकुळे यांनी ठाणे महानगरपालिका करत असलेल्या कामाचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख केला. ठामपाने ऊर्जा कार्यक्षमता व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. महापालिका इमारतींवर स्टार लेबलिंग, ऊर्जा कार्यक्षमता, सौरऊर्जा नेट मीटरिंग, पथदिव्यांसाठी ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्प, टायडल एनर्जी, मायक्रो जलविद्युत प्रकल्प, सौरऊर्जेवर वीजनिर्मिती, इलेक्ट्रीक बसेस आदी महत्त्वाचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. शिवाय, महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विविध सेवांसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर सुरू केला आहे.