शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका उभारणार शौचालयांवर मोबाइल टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:24 IST

ठाणे : शहरात शौचालयांची उभारणी करूनही त्यांची निगा देखभाल राखली जात नसल्यामुळे पालिकेला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. ...

ठाणे : शहरात शौचालयांची उभारणी करूनही त्यांची निगा देखभाल राखली जात नसल्यामुळे पालिकेला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. परंतु, आता केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाकरिता शहरातील शौचालयांवर मोबाइल टॉवर बसवून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शौचालयांच्या दुरु स्तीचा खर्च वापर शुल्कातून केला तर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत संपूर्ण ३१३ गुण प्राप्त होऊ शकतात. मात्र, वापर शुल्क भरण्यास नागरिकांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने मोबाइल टॉवरची योजना आणली आहे.शनिवारी होणाºया महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. महापालिका हद्दीत २०११ च्या जनगणनेनुसार ११८४३ कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याचा अहवालप्राप्त झाला होता. त्यानंतर आॅगस्ट २०१५ मध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात ६९९८ कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी ८ हजारपेक्षा जास्त वैयक्तिक शौचालये प्रशासनाने बांधून दिली आहेत. परंतु, त्यांची देखभाल व्यवस्थित नसल्याने आणि नागरिकांकडूनही त्यांची काळजी घेतली जात नसल्याने पालिकेने हा निर्णय घेतला. यातून शौचालयांच्या दुरु स्ती व देखभालीवरील खर्च वापर शुल्कामधून वसूल करता येणे शक्य असून महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत संपूर्ण ३१३ गुण मिळू शकतात.