शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापौर मॅरेथॉन शिवसेना करणार हायजॅक

By admin | Updated: July 26, 2016 04:50 IST

ठाणे पालिकेची निवडणूक लक्षात शिवसेनेने यंदाची महापौर चषक मॅरेथॉन पूर्णत: हायजॅक करण्याची योजना आखली आहे. या स्पर्धेपासून मित्रपक्ष भाजपा कसा दूर राहील, याची दक्षताही सेना

ठाणे : ठाणे पालिकेची निवडणूक लक्षात शिवसेनेने यंदाची महापौर चषक मॅरेथॉन पूर्णत: हायजॅक करण्याची योजना आखली आहे. या स्पर्धेपासून मित्रपक्ष भाजपा कसा दूर राहील, याची दक्षताही सेना नेत्यांनी घेतली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्याच उपस्थितीत अप्रत्यक्षपणे ताकद दाखवण्याची योजना पक्षाने आखली आहे.ठाण्यात शिवसेनेचे महापौर असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी मॅरेथॉनमध्ये नवे फंडे अजमावले जाणार आहेत. जास्त गर्दी खेचून मॅरेथॉनचे श्रेय स्वत:कडे लाटण्यासाठी सेलिब्रेटीजचा आधार घेतला जाणार आहे. स्पर्धेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार असल्याचे महापौर संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचप्रमाणे सध्या मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्ड ब्रेक केलेल्या सैराट चित्रपटाची टीमसह टीव्हीवर गाजत असलेली कॉमेडी मालिका चला हवा येऊ द्या या मालिकेच्या टीमलादेखील बोलविले जाणार आहे.या स्पर्धेचा मार्ग देखील शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या विभागातून जास्तीतजास्त नेण्यात येणार असून त्या त्या ठिकाणच्या शाखाप्रमुखांसह विद्यमान नगरसेवकांना आतापासूनच कामाला लावले जाणार आहे.