शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

ठाणे मनपात ई - लर्निंगचे धडे

By admin | Updated: October 16, 2015 01:40 IST

भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या दोन शाळांमध्ये ई-लर्निंगचे क्लास गुरुवारी सुरू करण्यात आले.

ठाणे : भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या दोन शाळांमध्ये ई-लर्निंगचे क्लास गुरुवारी सुरू करण्यात आले. त्यामुळे आता या मुलांच्या पाठीवरील ओझे यानिमित्ताने कमी होणार आहे. येत्या १५ दिवसांमध्ये दप्तरविरहित वर्ग सुरू करण्याचा ठाणे महापालिकेचा प्रयत्न असून पुढील सहा महिन्यांत महापालिकेच्या सर्वच शाळा ई-लर्निंगच्या छताखाली आणण्याचा मानस आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठाण्यातील शाळादेखील स्मार्ट करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले असून महापालिकेच्या २४ शाळांमध्ये ई-लर्निंग क्लास सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरु वारी पालिकेच्या किसननगर नं. १ आणि मुंब्रा येथील शाळा क्र मांक १० या दोन शाळांमध्ये त्याचा शुभारंभ आयुक्तांच्या हस्ते झाला. (प्रतिनिधी)