शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात सायंकाळी ५.४५ ते सकाळी ७.४० पर्यंत मृत्यूचे तांडव; असा आहे घटनाक्रम

By जितेंद्र कालेकर | Updated: August 14, 2023 06:05 IST

अवघ्या काही तासांतच हे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. 

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवारी सायंकाळी ५:४५ ते रविवारी सकाळी ७:४० वाजेपर्यंत एकामागून एक असे वेगवेगळ्या कारणांमुळे १८ जणांचे मृत्यू झाले. अवघ्या काही तासांतच हे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. 

मंत्र्यांसह ठाण्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात वाॅर्ड फुल्ल झाल्यानंतर  अक्षरश: वॉर्डाबाहेर अशा खाटा टाकून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

असा आहे घटनाक्रम

- सायं. ५:४५ वा. : ताप व श्वासाचा त्रास होणारे कोपरीचे सुनील पाटील (५५) यांचा पहिला मृत्यू झाला. - रात्री ९:४० वा. : ९ ऑगस्टला दाखल झालेल्या भानुमती पाढी या ८३ वर्षीय वृद्धेचा युरिनरी इन्फेक्शनमुळे दुसरा मृत्यू झाला. - रात्री १०:४५ वा. : ७ ऑगस्टला शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या गीता यांचा तिसरा मृत्यू झाला. - रात्री १०:३० वा. : १२ ऑगस्टला ताप, श्वासोच्छश्वासाच्या त्रासामुळे आलेल्या भास्कर चाबूकस्वार (३३) यांचा रात्री ११:१५ वाजता मृत्यू झाला. - मध्यरात्री १२:५५ वा. : रॉकेल पिल्यामुळे चेतक गोडे हा चार वर्षीय बालक शहापूरमधून दाखल झाला होता. त्याचा मृत्यू झाला. - मध्यरात्री १:१५ वा. : ९ ऑगस्ट रोजी कल्याणच्या रस्ते अपघातात श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यामुळे दाखल ललिताबाई चव्हाण (४२) यांचा सहावा मृत्यू झाला. - पहाटे २:५३ वा. : १२ ऑगस्टला बेशद्धावस्थेत श्वासाच्या त्रासाने दाखल झालेल्या उल्हासनगरच्या अशोक जयस्वाल (५३) यांचा आठवा मृत्यू झाला. - पहाटे २:५६ वा. :  ताराबाई गगे (५६) यांचा नववा मृत्यू झाला. - पहाटे २:५७ वा. : भिवंडीच्या अमरीन अन्सारी (३३) यांचा दहावा मृत्यू झाला. - पहाटे ३:१५ वा. : वागळे इस्टेटच्या सुनीता इंदुलकर (७०) यांचा अकरावा मृत्यू झाला. - पहाटे ३:२६ वा. : नूरजहॉं खान (६०, साकीनाका, मुंबई) यांचा बारावा मृत्यू झाला. - पहाटे ३:३० वा. : एकाचवेळी सनदी मो. हुसैन (६६), निनाद लोकुर (५२), अब्दुल खान (५८, गोवंडी) या ताप आणि श्वासाच्या रुग्णाचा, कल्पना हुमणे (६५, शहापूर) या अपघातातील जखमी महिलेचा अशा चौघांचा मृत्यू ओढवला. - पहाटे ४ वा. : निमोनियाचे रुग्ण भगवान पोतदार (६५, उपवन, ठाणे) यांचा सतरावा मृत्यू झाला. - सकाळी ७:४० वा. : अशोक निचाल (८१) यांचा अठरावा मृत्यू झाला.

 

टॅग्स :kalwaकळवाhospitalहॉस्पिटल