शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात उन्हाचा पारा वाढला, तापमान गेले ३६ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 18:18 IST

आॅक्टोबर महिना सुरु झाला आणि ठाण्यात उष्णतेच्या झळा वाढू लागल्या आहेत. गुरुवारी ठाण्याचे तापमान ३६ अंशांवर गेले होते.

ठळक मुद्देनागरीक करीत आहेत छत्र्यांचा वापरआॅक्टोबर हीटने ठाणेकर हैराण

ठाणे - मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु आॅक्टोबर हीट तडका सप्टेंबर अखेर पासूनच ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. आता तर आॅक्टोबर हीटच्या झळा अधिक तीव्र झाल्याने ठाणेकर वाढत्या उष्म्याने हैराण झाले आहेत. गुरु वारी ठाणे शहराचा पारा ३६ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद झाली आहे.                        ठाण्यात जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नागरिक सुखावले होते. परंतु पुढे आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने जवळपास दडीच मारली होती. सप्टेंबर महिन्यात तर ठाण्यात जवळपास पाऊस गायबच झाला. पावसाळा जवळपास संपलाच असल्याने हवेतील उष्मा आता वाढत आहे. नागरिक या वाढत्या उष्म्याने चांगलेच हैराण झाले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या पाहिल्या आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. गुरु वारी तर दिवसभर ठाणे शहरात प्रचंड उष्मा वाढला होता. नागरीक उष्णनेते हैराण झाले होते. ठाण्यात आॅक्टोबर हिटच्या झळा बसत आहेत गुरु वारी ठाणे शहराचे कमान तापमान ३६ अंश आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस इतके होते. दिवसभर सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्यावेळी नागरिकांनी बाहेर पडणे टाळले होते. मागील तीन महिन्यापासून पावसासाठी बाहेर काढलेल्या छत्र्या गुरु वारी उन्हापासून बचावासाठी वापरण्यात आल्या. लिंबू पाणी विक्र ेते आणि उसाच्या रसाच्या विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी दिसून आली. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा पोहचू लागल्याने पुढील महिन्यात आणखीन उष्मा वाढण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाTemperatureतापमान