शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

Thane: सावरकर हे काळाच्या पडद्याआड गेले तरी त्यांची आठवण कायम राहील : अशोक समेळ

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 24, 2023 15:46 IST

Jayant Savarkar : सगळ्यांसाठी धावून जाणारे आणि कुठेही कोणतेही काम करणारे सावरकर हे आज काळाच्या पडद्याआड गेले तरी त्यांची आठवण कायम राहील अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांनी व्यक्त केल्या.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे -  जुन्या काळातील आणि माझ्यापेक्षा चार वर्षांनी सिनिअर असलेले जयंत सावरकर, उर्फ आमचा अण्णा आज सोडून गेला. आमच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी दिवस आहे. नाटकाला वाहून घेतलेले ते नट होते, नाटक हेच त्यांचे आयुष्य होते, नाटक हेच त्याचे जगणे होते. अत्यंत उत्साही होते. सिनेमा, मालिका त्यांनी केल्या पण त्यात त्यांना आनंद मिळाला हे मला माहित नाही पण नाटकांमध्ये त्यांना प्रचंड आनंद मिळत. मी एकदा अनुभव घेतला आहे, दुरितांचे तिमीर जाओ हे नाटक आम्ही करत असताना किरण भोगले यांना पुण्याहून यायला उशीर झाला आणि भालचंद्र पेंढारकर अस्वस्थ झाले होते आणि अशा वेळेला जयंत मला जाताना दिसले, त्यांना मी हाक मारली आणि एका मिनिटांत ते नाटकासाठी उभे राहीले. सगळ्यांसाठी धावून जाणारे आणि कुठेही कोणतेही काम करणारे सावरकर हे आज काळाच्या पडद्याआड गेले तरी त्यांची आठवण कायम राहील अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांनी व्यक्त केल्या. 

ठाणे : जयंत सावरकर हे रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील अतिशय अष्टपैलू व्यक्तीमत्त्व होते. तमाम सिनेसृष्टीतील रंगकर्मी त्यांचा आदर करत. ते ठाण्यात राहत असल्याने याचा ठाणेकरांना अभिमान होता. काही महिन्यांपुर्वी गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत माझी भेट झाली होती. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचा संवाद हा प्रेरणादायी ठरला होता. रंगभूमीमधला हाडाचा कलाकार हरपला याच्या वेदना आहेत.- संजय केळकर, आमदार

टॅग्स :Marathi Actorमराठी अभिनेता