शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ठाणे विभागाला अजिंक्यपद रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धा : वेंगुर्लेतील क्रीडा संकुलात आयोजन

By admin | Updated: December 1, 2015 00:21 IST

स्पर्धेतील विविध प्रकार व वयोगटनिहाय प्रथम तीन क्रमांक पटकाविणारे खेळाडू

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुका क्रीडा संकुलाच्या पॅव्हेलियन हॉलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत ठाणे विभागाने अजिंक्यपद पटकाविले.राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशन व जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६वी रिदमिक जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्य स्पर्धेची रविवारी सांगता झाली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून छत्रपती पुरस्कार विजेत्या पूजा सुर्वे, स्मिता सुर्वे, जान्हवी वर्मा, तेजळ, तांबे, सीमा खोंड, मानसी सुर्वे, मधुरा तांबे, अमरजा ब्रह्मे, अर्चना चिटणीस, विभूती जोशी, यशिता परब, श्रेयस शिरोडकर, ईशा तायडे, निष्ठा शहा, कल्याणी तांबे, संगीता कार्ले, मोलिका चोपडा यांनी काम पाहिले. विजेत्यांना नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, वेंगुर्ला स्पोर्ट्स क्लबचे राजन गिरप, जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष डॉ. वसुधा मोरे, राज्य संघटनेच्या सचिव सविता मराठे, राजेश रेडीज, राजेश घाटवळ, शैलेश नवार, हेमंत गावडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)