शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ठाणे जिल्हा पुरवठा कर्मचारी मंगळवापासून बेमुदत कामबंद आंदोलनात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 19:20 IST

विविध स्वरूपाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे कर्मचारी कामबंद आंदोलनास ३ आॅक्टोबरपासून सुरुवात करणार आहेत.

ठाणे : विविध स्वरूपाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे कर्मचारी कामबंद आंदोलनास ३ आॅक्टोबरपासून सुरुवात करणार आहेत. बेमुदत असलेल्या या आंदोलनादरम्यान कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. मात्र ते कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही.राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या नियंत्रणात जिल्ह्यातील सुमारे २०० कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. जिल्हा पुरवठा विभागासह तहसीलदारांच्या नियंत्रणातील पुरवठा कर्मचारी देखील या संपात सहभागी होणार आहेत. बेमुदत कामबंद आंदोलन हे पुरवठा कर्मचा-यांचे राज्यस्तरीय आंदोलन आहे. त्यात या कर्मचा-यांनी सहभाग घेतला आहे. या आंदोलनापाठोपाठ १० आॅक्टोबरपासून महसूल कर्मचारी देखील त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन छेडणार आहे. राज्यभर होणा-या या आंदोलनादरम्यान कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून ही काम करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कर्मचा-यांच्या मागण्यांवर अद्यापही विचार केला नाही. यामुळे संतापलेल्या कर्मचा-यांनी या बेमुदत व असहकार आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय उपाध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.