शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

ठाणे जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:47 IST

ठाणे जिल्हा नियोजन समितीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. गुरुवारी १७ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ८ जागांवर आपले वर्चस्व राखले आहे

ठाणे : ठाणे जिल्हा नियोजन समितीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. गुरुवारी १७ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ८ जागांवर आपले वर्चस्व राखले आहे. त्यात यापूर्वी शिवसेनेच्या १० सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे ४० पैकी सर्वाधिक १८ जागा शिवसेनेने काबीज करून जिल्हा नियोजन समितीवर आपले वर्चस्व राखले आहे.ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रि या पार पडली. यातील २३ सदस्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये छोट्या नागरी निर्वाचन क्षेत्रातील दोन जागा, ग्रामीण नागरी निर्वाचन क्षेत्रातील सहा जागा आणि मोठ्या नागरी निर्वाचन क्षेत्रातील १५ जागांचा समावेश आहे. त्यात मोठ्या नागरी निर्वाचन क्षेत्रातील १७ जागांसाठी सर्वसाधारणच्या ९ जागांसाठी ११ उमेदवार, मागास प्रवर्गाच्या ५ जागांसाठी ८ उमेदवार, अनुसूचित जाती (महिला) २ जागांसाठी ३ तर, अनुसूचित जमाती १ जागेसाठी २ असे २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्या जागांसाठी गुरुवारी जिल्ह्यातील सहा महापालिकांमध्ये मतदान प्रक्रि या पार पडली. यावेळी त्या महापालिकेतील ६२५ लोकप्रतिनिधींपैकी ५९७ लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ९२ टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. यामध्ये शिवसेनेने सर्वाधिक ८ जागांवर, त्यापाठोपाठ भाजपाने ६ आणि ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या आहेत.१ अनुसूचित जाती :राजू रामा कांबळे२ अनुसूचित जाती (महिला)छायाबाई अशोक वाघमारे, ज्योत्स्ना जालिंदर हसनाळे४ सर्वसाधारण :जाफर नोमानी, यशवंत जयराम टावरे, महेश सुखरामानी, वरुण सदाशिव पाटील, निलेश शिवाजी शिंदे, शाफ मोमीन, विकास कृष्णा रेपाळे, प्रवीण मोरेश्वर पाटील, भगवान शंकर भालेराव