शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

ठाणे - पालघर जिल्ह्यातील २९ ४५६ शेतकऱ्यांच्या खात्याात ९४ कोटी ८७ लाखाच्या कर्जमाफीची रक्कम जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 21:44 IST

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेबाबत मागील काही महिन्यांंपासून सुरू असलेले आरोप, प्रत्यारोप आता संपले आहे. या योजनेखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ४५६ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांचे ९३ कोटी ८६ लाख ७७ हजार २५५ व प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या कर्जमाफीची ...

ठळक मुद्देठाणे जिल्ह्यातील १४ हजार ८९७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४४ कोटी ३६ लाख पालघर जिल्ह्यातील १४ हजार ५५९ खातदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४९ कोटी ५० लाखा

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेबाबत मागील काही महिन्यांंपासून सुरू असलेले आरोप, प्रत्यारोप आता संपले आहे. या योजनेखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ४५६ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांचे ९३ कोटी ८६ लाख ७७ हजार २५५ व प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या कर्जमाफीची रक्कम हातात पडताच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले आज असल्याचा दावा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे.ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ८९७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४४ कोटी ३६ लाख २६ हजार १३१ इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांपैकी सात हजार ६४१ थकबाकीदार शेतकºयांना ३२ कोटी ९९ लाख ४९ हजार ३०१ रु पये तर सात हजार २५६ खातेदारांना ११ कोटी ३६ लाख ७६ हजार ८२९ कोटी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील १४ हजार ५५९ खातदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४९ कोटी ५० लाखा ५१ हजार १२३ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. यापैकी आठ हजार ६६८ थकबाकीदार खातेदारांना ३९ कोटी ७७ लाख दोन हजार ८८६ रूपये कर्जमाफी तर पाच हजार ८९१ खातेदारांना नऊ कोटी ७३ लाख ४८ हजार २५५ रूपये प्रोत्साहनपर प्राप्त झाले आहेत.योजने अंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च या कालावधीत वाटप कर्जास कर्जमाफी मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतक ºयांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रु पयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली . या योजनेंतर्गत ७७ लाख अर्ज प्राप्त. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करु न ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे १९ हजार कोटी रु पये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक हजार ६७५ खातेदार व पालघरमधील एक हजार ४४२ आदी तीन हजार ११७ खातेदार कर्ज सवलतीचा लाभ मिळण्यास पात्र आहेत. या शेतकºयांकडील दीड लाखांवरील थकबाकी ३१ मार्चपर्यंत भरून कर्ज सवलतीचा लाभ त्वरीत घेण्याचे आवाहन टीडीसीसी बँकेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार