शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : दरवाजा बंद झाल्याने घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

By जितेंद्र कालेकर | Updated: February 3, 2023 18:56 IST

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मदतकार्य

ठाणे: दरवाजा अचानक बंद झाल्याने ७५ वर्षीय जयश्री रमाणे या  जखमी अवस्थेत घरात अडकल्या होत्या. रमाणे या कासारवडवली येथील हावरे सिटीमधील इमारतीमध्ये राहत असून रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून सुखरुप सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कासारवडवली येथील अटलांटिक इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील ५०२ क्रमांकाच्या सदनिकेत रमाणे कुटूंब वास्तव्याला आहे. या खोलीचा दरवाजा अचानक लॉक झाल्याची माहिती रमाणे कुटूंबीयांकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती.

त्याच माहितीच्या आधारे या विभागाने ओवळा अग्निशमन दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत घरात अडकलेल्या या वृद्धेची सुटका केली. त्यानंतर नातेवाईकांमार्फत पोखरण रोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे