शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दोन महिन्यात उन्मळून पडले ३३९ वृक्ष, १५० वृक्ष झाले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:14 IST

ठाणे महापालिका हद्दीत सध्या वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील दोन महिन्यात शहरात ३३९ वृक्ष उन्मळून पडले असून १५० हून अधिक वृक्ष हे धोकादायक झाले आहेत. पावसात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

ठळक मुद्देसिमेंट कॉंक्रीटीकरण, खोदकामामुळेच घडतात प्रकारदरवर्षी वृक्षांचा वाढदिवस साजरा करा

ठाणे - ठाणे महापालिका हद्दीत मोठ्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. रस्ता रु ंदीकरण करत असतांना झाडांच्या मुळांवर देखिल घाव सोसावे लागत आहे. मात्र, यामुळे झाडे निर्जीव होवून झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. ठाण्यात मागील दोन महिन्यात ३३९ वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना यामुळेच घडल्या असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.             ठाणे शहरात झपाट्याने होणारे नागरीकीकरण, हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या मोहिमेमुळे शहारतील ठिकठिकाणी खोदकामे सुरु असून यामध्ये अनेकदा झाडांची मुळांवर देखिल घाव बसत आहे. तसेच पावसाळ्यापुर्वी करण्यात येणारी छाटणी व्यविस्थत होत नाही, झाडांना ठोकण्यात येणारे खिळे, झाडांच्या खोडांना सिंमेंटचा विळखा यामुळे त्यांना प्राण वायू मिळत नाही. परिणामी झाडे निर्जिव होवून ते उन्मळण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जून महिन्याच्या पंधरवड्यानंतर सुरु झालेल्या दमदार पावसामुळे जीवसृष्टीला दिलासा मिळाला असतानाच पाऊस आणि सोसाटयाच्या वाऱ्यामुळे शहरातील झाडांना याचा मोठ्या प्रमाणत फटका बसला असून झाडे उन्मळून पडण्याच्या, झाडांच्या फांद्या तुटणे, झाडांची स्थिती धोकादायक होणे आदी प्रकार मोठया प्रमाणात घडत आहेत. दरम्यान, ठाणे महानगरपालिका हद्दीत मे ते ०८ जुलै २०१९ या कालावधीत ३३९ झाडे उन्मळण्याच्या, झाडांच्या फांद्या पडण्याच्या २३४ तर १५० झाडे धोकादायक स्थितीत असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.झाडे उन्मळून पडण्यामागे सिमेंट-कॉंक्रीटीकरण, खोदकाम, झाडांची योग्य पध्दतीने न होणारी छाटणी, झाडांना खिळे ठोकणे यामुळे झाडे निर्जीव होवून कोसळण्याच्या घटना वाढत आहे. विविध पक्षाचे राजकीय पुढारी, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत वृक्षारोपणाचे कार्यक्र म घेण्यात येत असतात. हे कार्यक्र म केवळ फोटो काढण्यापुर्ते सिमीत न राहता, त्या झाडांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करून त्याच्या स्थितीचा अढावा घेणे अपेक्षित आहे.- डॉ. सुर्यकांत येरागी, पर्यावरण तज्ञ 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त