शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील रस्ते रात्रीही दिसणार एकदम चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:41 IST

स्वच्छ भारत अभियानात ठाणे शहराचा गेल्या वर्षी ११६ क्रमांकावर असलेला रँक ४० वर आला असला, तरी त्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरु वात केली आहे.

ठाणे : स्वच्छ भारत अभियानात ठाणे शहराचा गेल्या वर्षी ११६ क्रमांकावर असलेला रँक ४० वर आला असला, तरी त्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरु वात केली आहे.यात शहराच्या मुख्य रस्त्यांची सफाई दिवसा होत असली, तरी रात्रीच्या स्वच्छतेसाठीही या अभियानामध्ये गुण असल्याने आता मार्केट परिसर, व्यावसायिक आस्थापना असलेल्या रस्त्यांची सफाई रात्रीच्या सत्रातही करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.यासाठी खाजगी सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यामुळे आता दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेत रस्ते चकाचक दिसण्यास मदत होणार आहे.२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात आहे. शहरात दररोज चार लाख नागरिकांची येजा असते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील रत्स्यांवर निर्माण होणाऱ्या कचºयामध्येदेखील वाढ होत आहे. ठाणे महापालिकेकडे कायमस्वरूपी २२१२ सफाई कामगार आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्येनुसार ही संख्या अपूर्ण असल्याने सकाळच्या सत्रात मुख्य रस्त्यांची सफाई खाजगी संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय एकीकडे घेण्यात आला असला, तरी आता स्वच्छ भारत अभियानामधला रँक वाढवण्यासाठी रात्रीच्या सत्रामध्येदेखील वाणिज्य आस्थापना असलेल्या मुख्य रस्त्यांची सफाई केली जाणार आहे. यासाठी खाजगी कामगारांची नियुक्ती केली जाईल.>ठेका वर्षभरासाठी दिला जाणाररात्रीच्या सत्रात काम करण्यासाठी खाजगी कामगारांची नियुक्ती करण्यासाठी वार्षिक खर्च चार कोटी ८४ लाख इतका खर्च अपेक्षित असून तो महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. हा ठेका वर्षभरासाठी दिला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. खाजगीकरणातून रस्तेसफाई या लेखाशीर्षकांतर्गत यासाठी निधी प्रस्तावित केला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.