शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:27 IST

सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वसईतील आशिष अनुप बनरवाल (२२) याने शनिवारी पहाटे अडीच

ठाणे : सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वसईतील आशिष अनुप बनरवाल (२२) याने शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कारागृहातील शौचालयात टी-शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी कारागृह प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने चौकशी सुरू केली आहे.वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला बीअर पाजून तिच्यावर गाडीत ६ जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्या आरोपाखाली आशिषसह सहा जणांना १३ जुलै २०१६ रोजी अटक झाल्यानंतर १९ जुलै २०१६ पासून तो ठाणे कारागृहात आहे. गेले वर्षभर न्यायालयीन कोठडीत असलेला आशिष शुक्र वारी रात्री दूरदर्शनवरील चित्रपट पाहून १२ वाजता झोपण्यासाठी गेला. शनिवारी पहाटे आशिष कारागृहातील सर्कल क्रमांक-२ (नवीन जेल) येथील बराक क्रमांक-७ च्या शौचालयात गेला होता. त्याने खिडकीच्या गजास टी-शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्य एक कैदी शौचालयात गेल्यावर ही बाब उघडकीस आली.कारागृहातील वैद्यकीय अधिकाºयांनी आशिषला मृत घोषित केले. ठाणेनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनीदिली.सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस नाहीतठाणे मध्यवर्ती कारागृहातील आत्महत्येची ही दुसरी घटना असून यापूर्वी ज्या कैद्याने आत्महत्या केली होती, त्याच्यावरही बलात्काराचा आरोप होता. ठाणे मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ११०० कैद्यांची असून सध्या तेथे ३२०० कैदी आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी १९७ पोलीस कर्मचारी आहेत. त्यातील फक्त ७५ ते १०० कर्मचारी कैद्यांच्या देखरेखीसाठी आहेत. ६ कैद्यांमागे १ शिपाई हा नियम आहे. मात्र, ठाण्यात कैदी व पोलीस यांचे प्रमाण व्यस्त आहे.