शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये तणाव

By admin | Updated: February 22, 2017 04:59 IST

उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये रिपाइंचे शहर अध्यक्ष भगवान भालेराव व ओमी कलानी

उल्हासनगर : उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये रिपाइंचे शहर अध्यक्ष भगवान भालेराव व ओमी कलानी टीमचे सदस्य आपसांत भिडल्याने तणाव होता. शांततेत मतदान पार पडावे म्हणून तेथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. उल्हासनगरच्या माजी महापौर व साई पक्षाच्या उमेदवार आशा इदनानी यांच्या मोटारीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली व मोटारीचे नुकसान केले. उल्हासनगरच्या मतदार यादीत वरप, म्हारळ, आशेळे गावातील शेकडो जणांची नावे आल्याने गोंधळात भर पडली. ज्यांची नावे यादीत नव्हती किंवा ज्यांची केंद्रे चुकलेली होती, त्यांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)मतदान  प्रक्रिया सुरळीतकिसननगर, वर्तकनगर भागात तुरळक प्रमाणात बोगस मतदानाच्या तक्रारी करण्यात आल्या, तर कोपरीत दहा ठिकाणी मशिन बंद पडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने व्होटिंग मशिन लावण्यात आल्याची तक्रार होती. तुरळक घटना वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.