शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करुन फसवणूक करणाऱ्यास दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 22:10 IST

विवाहित असूनही लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करुन तरुणीची फसवणूक करणाºया आॅबरी डिक्रुझ उर्फ स्टीव्हन (३३) याला दहा वर्षे सश्रम कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या कैदेची शिक्षा ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी सुनावली आली.

ठळक मुद्दे ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णयनवी मुंबईतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: विवाहित असूनही लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करुन तरुणीची फसवणूक करणाºया आॅबरी डिक्रुझ उर्फ स्टीव्हन (३३) याला दहा वर्षे सश्रम कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या कैदेची शिक्षा ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी सुनावली आली. पाच वर्षांपूर्वी तुर्भे तसेच मीरा रोड येथे हा प्रकार घडला होता.नोव्हेंबर २०१४ ते २१ सप्टेंबर २०१६ या कालावधीमध्ये स्टीव्हन याने कोपरखैरणे येथील एका २३ वर्षीय तरुणीशी मैत्री केली. नंतर तिला लग्नाचे अमिष दाखवित तिच्यासोबत मीरा रोड येथे राहू लागला. तिथेच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिच्याकडून खर्चासाठी, नशेसाठी तसेच दारुसाठी दोन लाख रुपये घेतले. मात्र, आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ करीत मारहाणही केली. विवाहित असूनही फसवणूकीने त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समजल्यानंतर तिने त्याला विरोध केला. त्यानंतरही त्याने नवी मुंबईतील तुर्भे येथील एका घरात मोबाईलमधील तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देत तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार करीत तिच्याकडून आणखी पैसेही उकळले. पुन्हा पाच लाखांचीही त्याने मागणी केली. या संपूर्ण प्रकाराला कंटाळून पिडितेने अखेर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१६ मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकाराचे साक्षी पुरावे गोळा करुन आरोपीला शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान जोरदार बाजू मांडली. तर आरोपीची बाजू अ‍ॅड. ससाणे यांनी मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर न्या. गुप्ता यांनी आरोपीला दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय